Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव स्थानिक बँक अधिकारी (LBO) आहे. या पदांकरिता लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क व इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात बघू शकता. युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. नोकरीविषयक विविध अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in
युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क रु.850/- आणि तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी रू.175/- अर्ज शुल्क लागणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती वयोमार्यादा
युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष दिलेली आहे. वयोमर्यादेत नियमानुसार सूट दिलेली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण तब्बल 1500 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव स्थानिक बँक अधिकारी (LBO) हे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेचे पूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराचा मोर्चा लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे
युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
युनियन बँक ऑफ इंडिया स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्कॅन केलेले पासपोर्ट आकारातील फोटो, अर्जदारांची सही, आधार कार्ड, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक, पदवी,आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार ठेवावी.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन अर्ज लिंक 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये निवड प्रक्रियेत विविध खालील टप्प्यांचा समावेश आहे यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत, स्थानिक भाषा चाचणी, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी केली जाईल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत उपलब्ध होईल. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
Union Bank Of India Bharti Vacancy Details 2024
ऑनलाइन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे इच्छुक व पात्र मेदवारांनी दिलेल्या मुदतीत शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |