युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू रिक्त पदे 1500;

Union Bank Of India Bharti

Union Bank Of India Bharti : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. रक्त पदांच्या एकूण तब्बल 1500 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खालील लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

पूर्णपणे माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

सविस्तर मूळ जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सध्या सुरू असलेल्या इतर भरती पहा
  • Maharashtra State Co operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक MSC अंतर्गत 75 पदांसाठी भरती सुरू; नोकरीची उत्तम संधी अर्ज करा!!.

    Maharashtra State Co operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, रिक्त जागांसाठी पदांचे नाव प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क, वयोमर्यादा, व इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ…

  • IRCTC Bharti 2024 : IRCTC येथे रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर संपूर्ण माहिती पहा!!

    IRCTC Bharti 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.मध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (Copa) आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,महत्वाच्या दिनांक व इतर माहिती खाली जाहिरातमध्ये वाचून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22…

  • MTDC Bharti 2024 : 08वी,10वी,12 वी उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अंतर्गत पदांची भरती अर्ज करा!!

    MTDC Bharti 2024 : MTDC रिसॉर्ट डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.08वी ते 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी आहे.भरतीची जाहिरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई (MTDC Resorts Destination Tourist Guide) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये…

  • BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 अभियंता पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर!!

    BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली…

  • Dr. BB Chavan Military School And Academy Bharti : डॉ.बी.बी चव्हाण सैनिकी शाळा आणि अकादमी मध्ये विविध पदांच्या भरती सुरू पूर्ण माहिती पहा!!

    Dr. BB Chavan Military School And Academy Bharti : डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीनुसार शिक्षक, कमांडंट, प्राचार्य/व्ही -प्राचार्य, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक /प्रशिक्षक, डीटीपी ऑपरेटर/लिपिक/ पिआरओ, वस्तीगृह ट्रॅक्टर /वॉर्डन, लेखापाल /शिक्षण, स्विमिंग पूल केअर टेकर, समुपदेशक, हॉर्स रायडिंग ट्रेनर /ग्रुमर, कूक आणि मेस स्टाफ…

  • MPKV Ahmednagar Recruitment 2024 : 10 वी पाससाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी!!

    MPKV Ahmednagar Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत रिक्त “ट्रॅक्टर ड्रायव्हर” च्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रक्रिया,महत्वाच्या तारीख व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 नोव्हेंबर 2024…

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉