MSRTC Yavatmal Bharti 2024 : ST महामंडळ अंतर्गत 208 रिक्त जागांसाठी नवीन भरती उमेदवारांना नोकरीची संधी; अर्ज करा!!
MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचे नाव शिकाऊ उमेदवार महिला/ पुरुष आहे.या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 देण्यात आली … Read more