CSIR NCL Bharti 2024 : CSIR नॅशनल केमीकल लॅबोरेटरी,पुणे येथे रिक्त पदांसाठी नवीन भरती अर्ज प्रक्रिया सुरू निवड मुलाखतीद्वारे केली जाणार!!

CSIR NCL Bharti 2024

CSIR NCL Bharti 2024 : CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. रिक्त पदांचे नाव ट्रेड अप्रेंटिस असे आहे. या पदाची लागणारे शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी, महत्त्वाच्या दिनांक व इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या लेखांमध्ये काळजीपूर्वक वाचायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी पूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत मुलाखतीसाठी 12 नोव्हेंबर 2024 रोजी हजर राहावे. विविध नोकरीविषयक अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती अर्ज शुल्क

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क अकरण्यात आलेले नाही.

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती वयोमर्यादा

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे,भरती मध्ये 24 वर्षे वयाची अट दिलेली आहे.

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती शैक्षणिक पात्रता

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, अंतर्गत एकूण 18 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात्त आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ट्रेड अप्रेंटिसपेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल, कारपेंटर, फिटर, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक), सेक्रेटरीअल प्रॅक्टिस हे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती अर्ज प्रक्रिया

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अप्रेंटीस नोंदणी करायची आहे व दिलेल्या खालील पत्त्यावर 12 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतिसह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : ESU कार्यशाळा, CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमी भाभा रोड, पाशाण रोड पुणे- 411008.

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती वेतन

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे,भरती मध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी वेतन 7700/-ते 8050/-रु. पर्यंत दिले जाणार आहे.

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती निवड प्रक्रिया

CSIR नॅशनल केमिकल लेबोरेटरी पुणे, भरती मध्ये अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

CSIR NCL Bharti Vacancy Details 2024

मुलाखतीची तारीख : 12 नोव्हेंबर 2024 (रिपोर्टिंगची वेळ सकाळी 08.30 ते 10.00 )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : : 12 नोव्हेंबर 2024 या तारखेच्या आत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी लिंकयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉