माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई येथे 176 पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज सुरू!! : Mazagaon Dock Bharti 2024

Mazagaon Dock Bharti 2024

Mazagaon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, रिक्त जागांसाठी पदांची नावे नॉन एक्झीक्युटिव्ह पदे – हिपर ग्राइंडर, ऐसी रेफ्रिजरेशन मेकॅनिकल, कॉम्प्रेसर अटेंडंट, डिझेल का मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, हिंदी अनुवादक, फिटर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), पेंटर, पाईप फिटर, मिलराईट मेकॅनिक, स्टोर कीपर, रिगर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, सुरक्षारक्षक शिपाई, युटिलिटी हँड सेमी स्किल, मास्टर वर्ग-1 असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे नोकरी अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अर्ज शुल्क

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.354/- लागणार आहे राखीव प्रवर्गातील उमेदवार पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट दिलेली आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई वयोमर्यादा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती अंतर्गत उमेदवारांना 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे मास्टर वर्ग 01 ट्रेड साठी 48 वयोमर्यादा आहे

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई शैक्षणिक पात्रता

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये रिक्त पदांच्या एकूण 176 पदांकरिता भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव नॉन एक्झीक्युटिव्ह असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी, डिप्लोमा,पदवी,अभियांत्रिकी,ITI पास असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेबद्दल पूर्ण माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई वेतनश्रेणी

पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहे.
विशेष श्रेणी पदे – IDA-IX- रु.22000/- ते रु. 82180/-
कुशल पदे – GR-I (IDA-V)- रु.17,000/- ते रु.64,360/-
अकुशल पदे – GR-I (IDA-II) रु13,100/- ते रु.49,910/-

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
MDL अधिकृत वेबसाईट https://mazagondock.in वर लॉग इन करा.
करियर्स ऑनलाईन भरती ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ वर जा.
नॉन एक्झिक्युटिव्ह टॅबवर क्लिक करून संबंधित तपशील भरावा नोंदणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
नोंदणीनंतर दिलेल्या ईमेलवर युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
MDL ऑनलाइन पोर्टलवर युजर आयडी आणि पासवर्ड सह लॉगिन करा.
आवश्यक तपशील भरून फोटो सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई निवड प्रक्रिया

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरतीमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा, जहाज बांधणी उद्योगातील अनुभव, व्यापार कौशल्य चाचणी यामधून निवड केली जाईल निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

Mazagaon Dock Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे शेवटच्या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज लिंक बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉