Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; लगेच अर्ज करा येथे!!
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यासाठी रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता, … Read more