MPSC Group B Bharti 2024 : MPSC अंतर्गत 480 नवीन जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज सुरू!!
MPSC Group B Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत विविध संवर्गाच्या रिक्त जागा भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर चाचणी घेऊन निवड करण्यात येईल. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन … Read more