AFMC Pune Bharti 2024 | सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती अर्ज प्रक्रिया सुरू!!

AFMC Pune Bharti 2024

AFMC Pune Bharti 2024 : आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव वैज्ञानिक -सी, संशोधन सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-III, मल्टी टास्किंग स्टाफ असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवी आहे. शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. संपूर्ण माहिती बघण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. AFMC पुणे भरती अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे.अधिक माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.नोकरीविषयक अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अर्ज शुल्क

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे वयोमर्यादा

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती वयोमर्यादा खालील टेबल मध्ये पदांनुसार बघायचे आहे.

पदाचे नाव वयोमर्यादा
वैज्ञानिक -सी40 वर्षे
संशोधन सहाय्यक35 वर्षे
डेटा एन्ट्री ऑपरेटर20 ते 40 वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-III35 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ30 वर्षे
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे शैक्षणिक पात्रता

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वैज्ञानिक -सी, संशोधन सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-III, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता 12वी पास, डिप्लोमा, विज्ञानातील पदवीधर, पदव्युत्तर आहे पदांनुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अर्ज प्रक्रिया

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती अर्ज ऑनलाइन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडायची आहे.

अर्ज पुर्णपणे भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकरण्यात येईल.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : anurodhgoa@gmail.com

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे निवड प्रक्रिया

प्राप्त अर्जांची निवड समितीकडून छाननी करण्यात येईल आणि पात्र उमेदवारांची यादी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रदर्शित केली जाईल. उमेदवारांना वेळोवेळी महाविद्यालयाची वेबसाईट तपासण्याचा सल्ला दिला जातो. व पात्र उमेदवारांना ई-मेल किंवा एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल अंतिम निवड मुलाखतीवर आधारित आहे.

AFMC Pune Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 ऑक्टोबर 2024 आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात & अर्जयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉