MIDSR Dental College Latur Bharti 2024 : MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय व शाळांसाठी रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कोठार कर्मचारी कम लिपिक,लेखापाल/लेखा लिपिक,वायरमन/इलेक्ट्रिशियन,लिपिक/वरिष्ठ लिपिक,स्वयंपाकी/आचारी,कामगार/शिपाई असे आहे.या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे.शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी.उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा लाभ घ्यावा महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.नोकरीविषयक बातम्या बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय अर्ज फी
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय लातूर वयोमर्यादा
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादाची कोणती अट दिलेली नाही व मूळ जाहिरातीमध्ये कोणती वयोमर्यादाची माहिती नमूद नाही.
महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय शैक्षणिक पात्रता
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादाची अट दिलेली नाही मूळ जाहिरातीमध्ये वयोमर्यादाची माहिती नमूद नाही.कोठार कर्मचारी कम लिपिक,लेखापाल/लेखा लिपिक,वायरमन/इलेक्ट्रिशियन,लिपिक/वरिष्ठ लिपिक,स्वयंपाकी/आचारी,कामगार/शिपाई हे आहे.या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या तक्त्यात पदांनुसार बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदांसाठी अर्ज सादर करायचे आहे.
Applications are invited from male/female candidates for the post accountant/accounts clerk, warehouse man cum clerk, senior clerk, cook/chef, worker/peon, wireman/ electrician at MIDSR dental college Latur
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय अर्ज पद्धती
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय भरतीसाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर, ई-मेल आयडीवर शैक्षणिक प्रमाणपत्र, बायोडेटा, अनुभव प्रमाणपत्र त्यांच्या सोयी साक्षांकित प्रति सह अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – कार्यकारी संचालक, डोम ऑफिस, एम.आय.डी.एस.आर. दंत महाविद्यालय, विश्वनाथपुरम, अंबाजोगाई रोड, लातूर -413531
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी – mimsredoffice@gmail.com
महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय निवड पद्धती
MIDSR महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय निवड प्रक्रियेची माहिती मुळ जाहिरातीमध्ये नमूद नाही, कदाचित या भरतीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विचारात घेऊन पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल. अधिक माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
MIDSR Dental College Latur Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रियेची सुरुवात : सदरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे,इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत दिलेल्या तारखेच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |