8वी ते पदवीधर उमेदवारांसाठी श्री शिव छत्रपती कला व विज्ञान महाविद्यालय जुन्नर अंतर्गत मुलाखती आयोजित!! : Shiv Chhatrapati College Bharti 2024

Shiv Chhatrapati College Bharti 2024

Shiv Chhatrapati College Bharti 2024 : श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर अंतर्गत भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण रिक्त 29 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांची नाव हे सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, शिपाई असे आहे. या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. श्री शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय जुन्नर भरती मध्ये उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे. www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर भरती अर्ज शुल्क

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर भरती मध्ये अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर भरती वयोमर्यादा

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर,पुणे भरती मध्ये उमेदवारांना वयाची कोणती मर्यादा दिलेली नाही पदांनुसार पात्र व इच्छुक उमेदवार भरतीमद्धे सहभागी होऊ शकतात.

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर भरती शैक्षणिक पात्रता

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर मध्ये विविध रिक्त 29 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, शिपाई आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रता बघून पदांकरिता मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिकउमेदवार कोणत्याही शाखेटून पदवीधर असावा तसेच एम.एस.सीआयटी टॅलि आणि टायपिंग आवश्यक
सुरक्षा रक्षककिमान 08 वी पास
शिपाई10 वी पास असणे आवश्यक
श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अर्ज प्रक्रिया

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये उमेदवारांना मुलाखतीमद्धे हजर राहायचे आहे. खालील पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीमद्धे हजर राहायचे आहे.

मुलाखतीमद्धे हजर राहण्याचे ठिकाण : श्री शिव छत्रपती कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर बोडकेनगर, जुन्नर, पुणे – 4105502. या पत्त्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी 11 सप्टेंबर 2024 रोजी हजर राहायचे आहे.

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर भरती निवड प्रक्रिया

श्री शिव छत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नर पुणे भरती मध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

Shiv Chhatrapati College Bharti Junnar Vacancy Details

मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉