Osmanabad Janta Sahakari Bank Bharti 2024 : जनता सहकारी बँक उस्मानाबाद अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण रिक्त पदे 50 जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदानुसार दिली गेली आहे शैक्षणिक पदांची संपूर्ण माहिती बघण्यासाठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक भारतीय अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. भरती अपडेट्स पाहण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
उस्मानाबाद जनता सहकारी बँक अर्ज शुल्क
उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती,मध्ये परीक्षा शुल्क रु.800/- + GST 18% एकूण 944/-रु. लागणार आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक वयोमर्यादा
उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना वयोमर्यादा 22 ते 38 वर्षे दिली गेली आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक शैक्षणिक पात्रता
उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत रिक्त एकूण 50 जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पत्रातानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी MS-CIT किंवा इतर समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
उस्मानाबाद जनता सहकारी बँक अर्ज प्रक्रिया
उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये भरती प्रक्रियेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने कारायचे आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
अर्ज करतेवेळी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचून पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा
अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पुरावे जोडणे आवश्यक नाही.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक निवड प्रक्रिया
कनिष्ठ लिपिक पदासाठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाइन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेतली जाईल.
कागदपत्रे पडताळणी.
उमेदवारांना ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या विद्यार्थ्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावली जाईल.
मुलाखत
पदांसाठी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणाप्रमाणे भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुणाकाराने तोंडी मुलाखतीस बोलवण्यात येईल.
निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.
Osmanabad Janta Sahakari Bank Bharti Vacancy Details
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 06 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |