भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू : Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 : भारतीय प्रादेशिक सेना मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे प्रादेशिक सैन्य अधिकारी असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. भारतीय प्रादेशिक सेना भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

भारतीय प्रादेशिक सेना अर्ज शुल्क

भारतीय प्रादेशिक सेना मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.

भारतीय प्रादेशिक सेना वयोमर्यादा

भारतीय प्रादेशिक सेना भरती मध्ये उमेदवारांना 18 ते 42 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे.

भारतीय प्रादेशिक सेना शैक्षणिक पात्रता

भारतीय प्रादेशिक सेना मध्ये एकूण 10 रिक्त जागांची भरती प्रकाशित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्रादेशिक सैन्य अधिकारी असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार शासनमान्य विद्यापीठातून पदवीधर असावा आणि शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या तंदरुस्त असणे आवश्यक आहे.(संपूर्ण महितीकरिता मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)

भारतीय प्रादेशिक सेना अर्ज प्रक्रिया

भारतीय प्रादेशिक सेना मध्ये भरती अर्ज हे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचे आहे अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडायची आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : डायरेक्ट रेट जनरल टेरिटोरियल आर्मी, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय, A ब्लॉक, 4था मजला संरक्षण कार्यालय कॉम्प्लेक्स, केजी मार्ग नवी दिल्ली- 110001 या पत्त्यावर अर्ज 12 सप्टेंबर 2024 च्या आधी सादर करावा.

भारतीय प्रादेशिक सेना निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे होईल भारतीय प्रादेशिक सेना भरती निवड प्रक्रियेच्या पूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

  1. कागदपत्र पडताळणी.
  2. लेखी परीक्षा
  3. प्रात्यक्षिक परीक्षा
Territorial Army Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेऊन लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरात (नमूना अर्ज)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉