Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झालेली आहे शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये शिक्षक, सहायक शिक्षक, संगणक संचालक, लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक या पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 54 रिक्त पदांकरिता ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
54 रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रते विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचा आहे.शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.ऑफलाइन पद्धत तिने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख सात दिवसाच्या आत आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे आलेले अर्ज भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी म्हणता येईल आणि दिलेल्या तारखेच्या आधी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज येथे नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी अर्ज करून लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. नवनवीन नोकरी भरतीचे अपडेट आपल्या मराठी भाषेत मिळवण्यासाठी दररोज आपल्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnukri.in
Shikshan Prasarak Mandal Vacancy Details
पदांच्या भरती करिता आवश्यक माहिती येथे दिलेली आहे रिक्त पदांचा तपशील आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त जागा,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा नोकरी ठिकाण,अर्ज शुल्क ही सर्व माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात दिलेल्या लिंकवरून पहावी अधिकृत जाहिरात व वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ भरती वयाची अट
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज भरती जाहिरातीत वयोमर्यादेविषयी कोणतीही अट नमूद केलेली नाही त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकतात.वयोमर्यादेच्या माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात पाहू शकता.
शिक्षण प्रसारक मंडळ अर्ज शुल्क
शिक्षण प्रसारक मंडळ भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क कुठेही भरण्याची आवश्यकता नाही अर्ज निशुल्क आहेत (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा).
शिक्षण प्रसारक मंडळ वेतन श्रेणी
पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे सेवानियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमाप्रमाणे दिले जाणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ लागणारी शैक्षणिक पात्रता
शिक्षण प्रसारक मंडळ भरती साठी शैक्षणिक पात्रता ह्या पदांच्या आवश्यकते प्रमाणे आहे दिलेल्या खालील टेबल मध्ये माहिती नमूद केलेली आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी) व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा.
पदाचे नाव | लागणारी शैक्षणिक पात्रता |
सहायक शिक्षक | उमेदवार एम.ए,बी.एड असावा |
शिक्षक | एम.ए,बी.एड,एम.एस्सी असणे आवश्यक आहे |
संगणक संचालक | बीसीए,बीसीएस |
लिपिक | बी.कॉम असणे आवश्यक आहे |
सहायक अधीक्षक | उमेदवार ग्रॅज्युएट असणे आवशयक आहे. |
शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 अर्ज प्रक्रिया
शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.दिलेल्या तारखेच्या आत त्वरित ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे अर्ज दिलेल्या संबंधित खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 03 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन प्राप्त झालेले अर्ज या भरती करिता उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही.
ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, एम. पी. ओ. सदुभाऊ चौक, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, पिन – ४१३१०१ या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरातील सदरील माहिती भरून उमेदवारांचे पूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, विषय, श्रेणी, जात, जात पडताळणी, अनुभव सध्याचा व कायमचा पत्ता मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरायची आहे तसेच अनुभव असल्यास इत्यादी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती सह व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठवायचा आहे.
ऑफलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे अपूर्ण अर्ज रद्द ठरविले जाऊ शकतात.
अर्ज करताना कोणत्याही प्रकारे चुकीची किंवा खोटी माहिती भरू नये.
शिक्षण प्रसारक मंडळ निवड प्रक्रिया
शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रीयेबद्दल कोणतीही माहिती मुळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज हे पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे. आणि ऑफलाईन अर्ज करताना संपर्क माहिती अचूक भरायची आहे कारण शिक्षण मंडळ अकलूज हे तुम्हाला मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल द्वारे संपर्क करून पुढील प्रक्रीयेची माहिती सूचना पाठवू शकतात त्यामुळे माहिती अचूक भरायची आहे.
शिक्षण मंडळ भरती 2024 महत्वाच्या तारखा
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 07 दिवसाच्या आत म्हणजेच 03 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लीक करा |