TAMP Mumbai Bharti 2024 : मुंबई प्रमुख बंदरासाठी शुल्क प्राधिकरण मुंबई अंतर्गत नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये उपसंचालक (खर्च), सहायक संचालक (आयटी), स्टेनोग्राफर ग्रेड- सी, स्टेनोग्राफर ग्रेड- डी या पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन देण्यात आले आहे. ही भरती प्रतिनियुक्ती तत्त्वावर केली जाणार असून. रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. TAMP मुंबईच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचे आहे. का भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याची मुदत आहे.भरतीच्या अपडेट्स बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
शुल्क प्राधिकरण मुंबई वयोमर्यादा
मुंबई भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयमर्यादा 56 वर्षे दिलेली आहे.
शुल्क प्राधिकरण मुंबई अर्ज शुल्क
शुल्क प्राधिकरण मुंबई भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
शुल्क प्राधिकरण मुंबई शैक्षणिक पात्रता
शुल्क प्राधिकरण मुंबई भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे पाच रिक्त पदांसाठी पदांची नावे उपसंचालक खर्च रोखपाल सहाय्यक लघुलेखक ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या तक्त्यात पदानुसार बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे
उपलब्ध पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहायक | पदवी उत्तीर्ण उमेदवार |
सहायक संचालक (आयटी) | एमसीए, संगणक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी, एम.टेक किंवा बी.ई/बी.टेक संगणक तंत्रज्ञान आवश्यक आहे. आणि अनुभव आवश्यक. |
उपसंचालक | उमेदवार ग्रॅजुएट पोस्ट ग्रॅजुएट MBA in फायनान्स मध्ये उत्तीर्ण असावा व 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
लघुलेखक ग्रेड- सी | पदवी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर ग्रेड-डी | 10 वी उत्तीर्ण,इंग्रजी किंवा हिंदीमध्ये स्टेनोग्राफीचा वेग 80 श.प्र.मि. आणि टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. तसेच अनुभव आवश्यक आहे. |
शुल्क प्राधिकरण मुंबई अर्ज प्रक्रिया
शुल्क प्राधिकरण मुंबई अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे उमेदवारांना भरती अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी,प्रमुख बंदरासाठी शुल्क प्राधिकरण,बंदरे,जहाज व जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, 4था मजला,भंडार भवन,माझगाव,मुंबई- 40010
शुल्क प्राधिकरण मुंबई निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेबद्दल माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे
TAMP Mumbai Bharti Vacancy Details 2024
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक – 20 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून अर्ज ऑफलाइन सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर कोणत्याही पद्धतीने अर्ज या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि या भरतीसाठी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
Nokary