MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि {MUCBF} अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 12 रिक्त जागांसाठी पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बंक्स फेडरेशन लि.भरती मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीसाठी नोकरी ठिकाण बुलढाणा, जळगाव,नाशिक, छत्रपती संभाजीनगर आहे. भरतीच्या अपडेट दररोज पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अर्ज शुल्क
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये उमेदवारांना परीक्षा शुल्क 18% GST सह एकूण 1,180/- रु. लागणार आहे.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक वयोमर्यादा
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 22 ते 35 वर्षे वयाची अट दिलेली आहे वयोमर्यादेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मासिक वेतन
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 20,760/-रु.मासिक वेतन दिले जाणार आहे.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत एकूण 12 रिक्त जागांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे 12 रिक्त जगांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व MSCIT किंवा समकक्ष संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अर्ज प्रक्रिया
- उमेदवार नोंदणी
- उमेदवार पात्रता
- शैक्षणिक माहिती
- अनुभव माहिती
- यश तपशील
- कागदपत्रे अपलोड करणे
- अर्ज पूर्वावलोकन
- अर्ज शुल्क भरणे
- अर्जाची प्रत घेणे
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून क्लिक करून अर्ज करता येईल.
अर्ज नोंदणी करताना आधार क्रमांक ई-मेल आयडी सर्व माहिती अचूक भरावी. अर्जामद्धे दिलेली संपूर्ण माहिती तुमच्या मूळ कागदपत्रांशी जुळली पाहिजे माहिती चुकीची असल्यास परीक्षा प्रवेशपत्र रद्द केले जाऊ शकते.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवड प्रक्रिया
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये पदांसाठी उमेदवारांची निवड 100 गुणांची बहूपर्यायी स्वरूपाची लेखी परिक्षा व मुलाखत घेवून केली जाणार आहे निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती बघण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरातीच्यासमोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
MUCBF Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 24 ऑगस्ट 2024 पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 या तारखेपुर्वी अर्ज ऑनलाईन करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखेनंतर स्वीकरण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि अर्ज शेवटच्या तारखे आधी करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |