MPKV Ahmednagar Bharti 2024 : कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू बघा पूर्ण माहिती!!
MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर राहुरी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव ज्युनिअर रिसर्च फेलो, फिल्ड असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर असे आहे.या पदांच्या शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,महत्वाच्या दिनांक,व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने … Read more