Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळी अंतर्गत विविध पदांसाठी भरती अर्ज प्रकिया सुरू!!

Shikshan Prasarak Mandali Bharti 2024

Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळी पुणे शैक्षणिक संस्था अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक,शिपाई,सेवक,लेखापाल असे आहे, या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती व इतर माहिती पाहण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.शिक्षण प्रसारक मंडळी भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.नोकरीच्या माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.

शिक्षण प्रसारक मंडळी भरती अर्ज शुल्क

शिक्षण प्रसारक मंडळी भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

शिक्षण प्रसारक मंडळी भरती वयोमर्यादा

शिक्षण प्रसारक मंडळी भरतीमध्ये वयोमर्यादेची अट दिलेली नाही.

शिक्षण प्रसारक मंडळी भरती शैक्षणिक पात्रता

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव लिपिक,शिपाई,सेवक,लेखापाल असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक/लेखनिकवाणिज्य शाखेतून पदवीधर असावे.कमीत कमी 03 वर्षे कामाचा अनुभव असावा संगणक साक्षरता आणि MS-Office चे ज्ञान असणे आवश्यक Tally ERP चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
शिपाई10वी/12वी पास असणे आवश्यक आहे शैक्षणिक संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव असावा. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान (लिहणे वाचता) येणे आवश्यक आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी भरती अर्ज प्रक्रिया

जाहिरातीत नमूद असलेल्या पदांसाठी भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर सादर करायचे आहे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : recruitment@spm.education
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : शारदा सभागृह.स.प.महाविद्यालय आवार,सदाशिव पेठ,पुणे 411030 या पत्त्यावर लेखी अर्ज सादर करावे.

पात्र अर्जदारांनी अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.अर्जात स्वत:चा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता यांचा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.

शिक्षण प्रसारक मंडळी भरती निवड प्रक्रिया

शिक्षण प्रसारक मंडळी भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल, मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल, मुलाखतीसाठी उपस्थित राहणार्‍या उमेदवारांना कोणताही भत्ता किंवा खर्च दिला जाणार नाही.

Shikshan Prasarak Mandali Pune Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज दिलेल्या सूचनेनुसार सादर करायचे आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इतरांनाही शेअर करा

1 thought on “Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळी अंतर्गत विविध पदांसाठी भरती अर्ज प्रकिया सुरू!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉