Nabard Bharti 2024 : कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक मध्ये रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 102 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे पदांचे नाव सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड- ए असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्राचा पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. पदासाठी व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. नाबार्ड बँक भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. रोज नवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnukri.in
नाबार्ड भरती अर्ज शुल्क
नाबार्ड भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 850/- रुपये द्यावे लागणार आहे व इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना एससी/एसटी रुपये 150/- अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
नाबार्ड भरती वयोमर्यादा
नाबार्ड भरती मध्ये उमेदवारांना वयाची मर्यादा 21 ते 30 वर्ष आहे.
नाबार्ड भरती वेतनश्रेणी
पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 44,500/- ते 89,150/- रुपये पर्यंत दिले जाईल.
नाबार्ड भरती शैक्षणिक पात्रता
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (Nabard) मध्ये एकूण रिक्त 102 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांचे नाव सहाय्यक व्यवस्थापक – ग्रेड ए (Assistant Manager) – Grade A या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेल्या खालील टेबल मध्ये पहायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक व्यवस्थापक – ग्रेड ए (Assistant Manager) – Grade A | मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅजुएट/CA |
नाबार्ड भरती अर्ज प्रक्रिया
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक भरतीमध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे व अर्जदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो आणि सही अपलोड करावी.
खाली दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाइन अर्ज करता येईल अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
नाबार्ड भरती निवड प्रक्रिया
Nabard भरती मध्ये खालील प्रक्रियेमधून निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
पूर्व परीक्षा 200 गुण
मुख्य परीक्षा 200 गुण
मुलाखती 50 गुण
कागदपत्रे पडताळणी
वैद्यकीय चाचणी (निवड प्रक्रियेच्या पूर्ण महितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
Nabard Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 27 जुलै 2024 पासून सुरू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2024 या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |