ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन सीमा पोलीस बल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 202 रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ‘कॉन्स्टेबल पायोनियर ग्रुप – C’ असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक असायचे आहे आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे व ऑनलाईन अर्जाची 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सुरुवात होणार आहे. भारत तिब्बत पुलीस बल मध्ये भरती होण्याची उमेदवारांना नाही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
भारत तिब्बत सीमा पुलीस बल भरती अर्ज शुल्क
भारत तिब्बत सीमा पुलीस भरती अर्ज शुल्क मूळ जाहिरातीमद्धे नमूद केलेले नाही त्यामुळे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
भारत तिब्बत सीमा पुलीस बल भरती वयोमर्यादा
इंडो तिबेटन सीमा पोलीस मध्ये उमेदवारांना 18 ते 23 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.
भारत तिब्बत सीमा पुलीस बल भरती वेतन
मासिक वेतन : 21,700/- 69,100/- रुपये पर्यंत
भारत तिब्बत सीमा पुलीस बल अर्ज शैक्षणिक पात्रता
इंडो-तिबेटन सीमा पोलीस बल मध्ये एकूण 202 रिक्त पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत या पदाचे नाव कॉन्स्टेबल (पायोनीर) ग्रुप – C आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता कारपेंटर, मेसन,प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन मध्ये 10 वी पास किंवा ITI असणे आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक पात्रता माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
भारत तिब्बत सीमा पुलीस बल
पदांचे नाव | रिक्त जागा |
कॉन्स्टेबल कारपेंटर | 60-पुरुष -महिला 10 = 71 जागा |
कॉन्स्टेबल (प्लंबर) | पुरुष -44 महिला- 08 = 52 जागा |
कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन | पुरुष-14 महिला- 01 जागा =15 |
कॉन्स्टेबल मेसन | पुरुष-54 महिला-10 जागा =64 |
भारत तिब्बत सीमा पुलीस बल अर्ज प्रक्रिया
इंडो- तिबेटन सीमा पोलीस भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सुरुवात होणार आहे.अर्ज करण्याअगोदर भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.अर्जासाठी लागणारी आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी अर्ज अपूर्ण असल्यास अपात्र ठरेल.
भारत तिब्बत सीमा पुलीस बल निवड प्रक्रिया
शारीरिक कार्यक्षमता – PET
शारीरिक चाचणी- PST
लेखी परीक्षा
ट्रेड परीक्षा
वैद्यकीय तपासणी
Vacancy Details
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 आहे या तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |