Mumbai Customs Bharti : गट क अराजपत्रित अ -मंत्रालयीन संवर्ग पदांसाठी योग्य व वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया निश्चित स्वरूपातील आहे अर्जदाराने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना कष्टम विभागाच्या कार्यक्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये भौगोलिक व तांत्रिक आव्हाने यांचा समावेश आहे. आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना ही एक उत्कृष्ट संधी आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्याआधी आवश्यक गुण शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय मानदंड यांची काळजीपूर्वक पडताळणी करायची आहे या पदांच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून मूळ जाहिरात वाचू शकता.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Indian Army Group C Bharti 2025 : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दल मध्ये नोकरीची संधी!! 625 गट सी पदांसाठी भरती जाहीर!!
Indian Army Group C Bharti 2025 : भारतीय सैन्य अंतर्गत गट सी या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये भारतातील विविध आर्मी बेस वर्कशॉप मध्ये या पदांची नियुक्ती केली जाणार असून देशभरातील उमेदवारांकरिता ही एक नोकरीची चांगली संधी आहे. ही पदे सहाय्यक तांत्रिक तसेच विविध व्यावसायिक प्रकारांशी संबंधित आहेत. भारतीय सैन्य…
DBATU Raigad Bharti 2025 : 10वी पास व इतर उमेदवारांसाठी DBATU रायगड अंतर्गत नोकरीची संधी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार!!
DBATU Raigad Bharti 2025 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र, कोल्हापूर अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 – 25 करिता पदांच्या भरतीसाठी रिक्त जगांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि पदे भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे मुलाखतीची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक तथा टंकलेखक, कनिष्ठ अभियंता/ कार्यालय सहाय्यक,शिपाई…
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई येथे 234 पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज सुरू!! : Mazagaon Dock Bharti 2024
Mazagaon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे, रिक्त जागांसाठी पदांची नावे नॉन एक्झीक्युटिव्ह पदे – हिपर ग्राइंडर, एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिकल, कॉम्प्रेसर अटेंडंट, डिझेल का मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), पेंटर, पाईप फिटर, मिलराईट मेकॅनिक, स्टोर कीपर, रिगर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, इलेक्ट्रिक क्रेन…
New India Assurance Bharti 2025 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत 500 पदांची मेगा भरती; पूर्ण माहिती बघा अर्ज ऑनलाईन पद्धतीने!!
New India Assurance Bharti 2025 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहाय्यक असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा, अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती दिलेल्या खालील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता…
Mahapareshan Beed Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत नोकरीची संधी 54 जागांसाठी भरती अर्ज सुरू
Mahapareshan Beed Bharti 2024 : महापारेषण अतिउच्च दाब (संवसु) विभाग, बीड मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा व इतर अधिक माहिती खालील लेखात दिलेली आहे महापारेषण बीड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज…
District Urban Banks Cooperative Association Bharti 2024 : जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
District Urban Banks Cooperative Association Bharti 2024 : महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व इतर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या आणि रु.142 कोटी पेक्षा जास्त व्यवसाय असणाऱ्या प्रतीथयश बँक अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली गेली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार खालील जाहिरातीमध्ये बघावी…