Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव एमएसएमई, व्यवस्थापक, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता. बँक ऑफ बडोदा भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत पदांची मोठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 592 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे. या संधीचा उमेदवारांनी पूर्णपणे लाभ घ्यावा व बँकिंग क्षेत्रात चांगली नोकरी मिळवावी.अशाच नोकरीविषयक विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत एमएसएमई, व्यवस्थापक, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक व इतर पदांच्या 592 जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे सुरू झाले आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
बँक ऑफ बडोदा भरती वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदा मध्ये होणाऱ्या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा ही 28 ते 48 वर्ष दिली गेलेली आहे. एससी/ एसटी उमेदवारांना 05 वर्ष वयोमर्यादेत सूट आहे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट आहे. वयोमर्यादाबद्दल पदांनुसार संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या वयोमर्यादा नुसार अर्ज सादर करायचा आहे.
बँक ऑफ बडोदा भरती अर्ज शुल्क
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणेआहे.सामान्य/इडब्ल्यूएस व ओबीसी उमेदवारांना रु. 600/- अर्ज शुल्क लागणार आहे. व मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/ एसटी पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना रु.100/-अर्ज शुल्क लागणार आहे.
बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 592 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. 592 पदांचे नाव हे एमएसएमई, व्यवस्थापक, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक असे आहे रिक्त पदांचे तपशील सविस्तर जाहिरातीत दिलेले आहेत.या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार लागणार आहे शैक्षणिक पात्रता बद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये बघून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
बँक ऑफ बडोदा भरती भरती अर्ज प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा मध्ये भरती होण्यासाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे उमेदवार खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा भरती निवड प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा भरती निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे मूळ जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात (पीडीएफ) काळजीपूर्वक वाचायची आहे व आणि निवड प्रक्रियेची माहिती बघायची आहे.
Bank Of Baroda Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर ऑनलाईन पद्धतीने या भरतीचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.