IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल कोर्पोरेशन लि. अंतर्गत 240 पदांसाठी भरती सुरू; सविस्तर जाहिरात प्रकाशित!!

IOCL Bharti 2024

IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव डिप्लोमा (तंत्रज्ञ), शिकाऊ, नॉन इंजीनियरिंग पदवीधर शिकाऊ हे आहे. या पदांकरीत्ता लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या दिनांक, व इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे, अधिक माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर जाहिरातीच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी नोकरी विषयक अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती वयोमर्यादा

वयोमर्यादा अट अप्रेंटशिप कायद्यानुसार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज शुल्क

मध्ये भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही अर्ज निशुल्क आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 240 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. आजच्या जागांसाठी पदांचे नाव डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ, नॉन इंजिनिअरिंग पदवीधर शिकाऊ हे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ या पदासाठी डिप्लोमा इन इंजीनियरिंग आणि नॉन इंजीनियरिंग पदवीधर शिकाऊ या पदासाठी BA.,/B.Sc.,/B.Com.,/BBA.,/BCA.,/BBM हे आहे शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती संपूर्णपणे बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती वेतनश्रेणी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भरतीमध्ये पदांनुसार विद्यावेतन खालील प्रमाणे दिले जाईल.

  • डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ – 10500/-
  • नॉन इंजीनियरिंग पदवीधर शिकाऊ -11500/-
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड,भरती अर्ज करण्यासाठी खलील लिंकचा वापर करू शकता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक कागदपत्रे,आधार कार्ड,ई-मेल आयडी,मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी प्रक्रिया :
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर जा “Student” वर क्लिक करा.
त्यानंतर student register कॅटेगरी C किंवा student login कॅटेगरी A आणि B वर क्लिक करा.
एक 12 अंकी नोंदणी क्रमांक प्राप्त होईल
अर्ज कसा करावा?
तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा apply against advertised vacancies सेक्शन मध्ये जा Indian oil corporation limited शोधा Apply बटनावर क्लिक करा.
अर्ज पूर्ण केल्यावर तुम्हाला Applied असा स्टेटस दिसेल.
प्रमाणपत्र अपलोड करा. अर्ज करताना डिप्लोमा. BA BSc BCom BBA BCA किंवा इतर संबंधित प्रमाणपत्राची प्रोव्हिजनल प्रमाणपत्र किंवा मार्कशीट प्रत अपलोड करा.
गुणांची टक्केवारी : डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट परीक्षांमध्ये तुमच्या प्राप्त गुणांची टक्केवारी NATS पोर्टलवर भरा, जर तुम्ही टक्केवारी भरली नाही तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती निवड प्रक्रिया

बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग ऑनलाइन अर्जातील डेटा च्या आधारित निवडीची यादी तयार करण्याचे काम आहे निवड प्रक्रिया संबंधित क्षेत्रातील योग्यतेच्या घेतलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार पाहून केली जाईल.

ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर सूचना देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथे प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहावे लागेल.प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रवास भत्ता व इतर TA/DA दिला जाणार नाही निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी

Indian Oil Corporation Limited Bharti Vacancy Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 29 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आत पात्र व इच्छुक असणार्‍या उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉