MSRTC Nashik Bharti 2024 : 10 वी ITI उमेदवारांना एस.टी महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी; संपूर्ण माहिती पहा अर्ज करा!!

MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित झाली आहे.MSRTC नाशिक भरती मध्ये एकूण 440 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 440 पदांसाठी पदांची नावे शिकाऊ उमेदवार असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रता संपूर्ण बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक मध्ये भरती होण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक भरती अर्ज शुल्क

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु.590/- व इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.295/- शुल्क आकारण्यात आलेले आहे. अर्ज शुल्क भरण्याविषयी सर्व सुचंनांची माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक भरतीमध्ये उमेदवारांना वयाची अट अप्रेंटीस कायदाप्रमाणे उमेदवारांचे वय 14 वर्ष पूर्ण व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

MSRTC नाशिक भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक भरतीमध्ये एकूण 440 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या भरती अंतर्गत मेकॅनिक मोटार वाहन,शीट मेटल कामगार,मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक) चित्रकार (सामान्य) मेकॅनिक डिझेल,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे आवश्यक आहे.(शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे)

MSRTC नाशिक भरती रिक्त पदे
पदांची नावेउपलब्ध जागा
शीट मेटल कामगार50
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स36
वेल्डर (गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक)20
चित्रकार (सामान्य)04
मेकॅनिक मोटार वाहन206
समुपदेशक04
मेकॅनिक डिझेल100
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक20
एसटी महामंडळ नाशिक भरती वेतन
पदांची नावेवेतन
शीट मेटल कामगाररु.9,433/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सरु.10,612/-
वेल्डर (गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक)रु.9,433/-
चित्रकार (सामान्य)रु.9,433/-
मेकॅनिक मोटार वाहनरु.10,612/-
मेकॅनिक डिझेलरु.9,433/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकरु.10,612/-
MSRTC नाशिक भरती अर्ज प्रक्रिया

MSRTC नाशिक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी ऑनलाईन नोंदणी करायची आहे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पदांनुसार लिंक खाली दिलेली आहे.व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडायची आहे अर्जातील माहिती पूर्णपणे भरायची आहे अपूर्ण अर्ज या भरतीसाठी नाकारले जाऊ शकतात.अर्ज करण्यासाठी शुल्क भरणे आवश्यक आहे शुल्क भरण्याची माहिती सविस्तर जाहिरातीमद्धे वाचायची आहे.

MSRTC नाशिक भरती निवड प्रक्रिया

MSRTC नाशिक भरती निवड प्रक्रियेसाथि विहित नमुन्यातील अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना शनिवार व रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी 11.00 ते 01.00 या वेळेत दिनांक 13.07.2024 या तारखेपर्यंत मोफत मिळणार आहे.

विहित नमुन्यात अर्ज मिळण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक. या पत्त्यावर निवडीकरिता अर्ज मिळणार आहे.

MSRTC Nashik Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरु झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे नंतर उमेदवारांकडून कोणत्याही पद्धतीने भरती अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

सविस्तर जाहिरात येथे पहा
शीट मेटल कामगार ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
वेल्डर (गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक) ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
चित्रकार (सामान्य) ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
मेकॅनिक मोटार वाहन ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
मेकॅनिक डिझेल ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ऑनलाईन अर्जअर्ज लिंक
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉