Ratnadeep College Of Pharmacy Ahmednagar Bharti 2024 : रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यालया अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल लिपिक, संगणक ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर, स्थापत्य अभियंता, हार्डवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, ड्रायव्हर, स्वयंपाकी, शिपाई, माळी, हाउसकीपिंग स्टाफ इत्यादी पदे भरली जाणार आहेत. पदांसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने www.rcpjamkhed.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनाप्रमाणे सादर करावा. भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर भरतीची मोळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती अर्ज शुल्क
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती वयोमर्यादा
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर मध्ये भरती होण्याची वयोमर्यादा बद्दल अट दिलेली नाही.
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती शैक्षणिक पात्रता
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर मध्ये रिक्त पदांच्या विविध एकूण 112 जागांसाठी भरती केली जात आहे रिक्त पदांचे नाव हे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यालया अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल लिपिक, सॉफ्टवेअर अभियंता, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, ड्रायव्हर, स्वयंपाकी, शिपाई, माळी, हाउसकीपिंग स्टाफ संगणक ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर, स्थापत्य अभियंता, हार्डवेअर अभियंता आहे या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे या मध्ये 10वी/12वी पास, पदवीधर, बी.फार्म,/डी फार्म, एम कॉम, बीएससी, एमसीए/बीसी एमई.बीई. झालेले उमेदवार पात्र असणार आहेत.शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मूळ जाहिरात बघू शकता.
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती अर्ज प्रक्रिया
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन ठरविण्यात आलेली आहे त्यामुळे अर्ज फक्त ओफलाईन स्वीकारले जातील,पात्र व इच्छुक असणार्या उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर लवकरात लवकर शेवटच्या तारखे आधी पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे.
अर्जासोबत उमेदवारांनी ओळख प्रमाणपत्र,शैक्षणिक पुरावे व आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर RMF ता. जामखेड, जि. अहमदनगर, जामखेड-कर्जत रोड, रत्नापूर, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर-413201.
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी भरती निवड प्रक्रिया
वरील पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे.
Ratnadeep College Of Pharmacy Ahmednagar Recruitment Vacancy Details
अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज स्वीकारले जातील या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवून द्यावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |