PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! त्वरित अर्ज करा

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत एकूण 56 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 56 रिक्त पदांचे नाव ब्रिडिंग चेकर्स असे आहे या रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असे आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीमध्ये पदांकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी.भरती बद्दल रोज नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज शुल्क

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये अर्ज करण्याचे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही अर्ज निशुल्क आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती वयोमर्यादा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 43 वर्ष असले पाहिजे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये एकूण 56 रिक्त भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव ब्रिडिंग चेकर्स असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचायची आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मासिक वेतन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये ब्रिडिंग चेकर्स या पदावर निवड झालेल्या उमेदवारांनी एका महिन्यात 25 दिवस काम केले असल्यास रु.11,250/- मानधन दिले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया

या भरती मध्ये फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार आहे इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यासाठी उमेदवारांनी अर्जसोबत रहिवासी पुरावा, आधार कार्ड ,मतदान ओळखपत्र,रेशनिंगकार्ड छायांकित सत्यप्रत अर्जासोबत जोडायचे आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : वैद्यकीय विभाग,दूसरा मजला आवक- जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – 411 018 या पत्त्यावर उमेदवारांना समक्ष हजर राहून दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर कारायचा आहे अर्ज नमूना खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीत उपलब्ध आहे.विहित नमुन्यात अर्ज हा पूर्ण भरावा अर्ज अपूर्ण असल्यास रद्द केला जाऊ शकतो.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Vacancy Details

ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरूवात होण्याची तारीख : 03 जुलै 2024 या तारखेपासून ऑफलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारे ऑफलाइन अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे, आणि अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे.

अधिकृत वेबसाईट येथे पहा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉