MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर राहुरी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव ज्युनिअर रिसर्च फेलो, फिल्ड असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर असे आहे.या पदांच्या शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,महत्वाच्या दिनांक,व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. नोकरीविषयक अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती अर्ज शुल्क
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती वयोमर्यादा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरतीमध्ये वयोमार्यादाविषयी अट दिलेली नाही त्याबदल कोणतीही माहिती मूळ जाहिरातीत नमूद नाही.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती शैक्षणिक पात्रता
कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 03 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे आहे या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता दिलेल्या खालील टेबल मध्ये काळजीपूर्वक वाचून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा एंट्री ऑपरेटर | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून डिप्लोमा /पदवीधर आणि एमएससी आयटी व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.आणि इंग्रजी 40 श.प्र. मि. |
जूनियर रिसर्च फेलो | मान्यता प्राप्त विद्यापीठातून Msc. Biotechnology Genetics/Atomic Biology |
फिल्ड असिस्टंट | मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून B.sc. Agri/Horticulture/B. Tech (Biotech) Agriculture Diploma |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती अर्ज प्रक्रिया
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर राहुरी भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून खालील पत्त्यावर सादर करायचा आहे
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV, राहुरी. ता. राहुरी जि. अहमदनगर पिन – 413722
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती वेतन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती मध्ये पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 15,000/- ते 31,000/- पर्यंत दिले जाईल वेतन पदांनुसार दिले जाईल.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती निवड प्रक्रिया
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती निवड प्रक्रियामध्ये पात्र उमेदवारांची निवड समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल अर्जदारांना विहित तारखेला आणि वेळेवर मुलाखतीसाठी त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारे TA/DA आणि निवास सोय केली जाणार नाही.
MPKV Ahmednagar Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रियेची सुरुवात : सदरील पदांची अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या विहित वेळेत अर्ज सादर करावे.
Mahatma Phule Krushi Vidyapeeth is recruiting Juniour Research Fellow,Data Entry Operator And Field Assistant Posts. Candidates can Apply Offline Last date for apply is 18 November 2024.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |