HQ Dakshin Maharashtra Bharti 2024 : 12वी उत्तीर्णसाठी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सविस्तर माहिती पहा!!

HQ Dakshin Maharashtra Bharti 2024 : मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा मानधन तत्वावर भरण्याकरिता तत्काळ पुरुष हेल्पर पदांच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करावे. 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ करून घ्यावा. मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे. भरती विषयक अशाच माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र वयोमर्यादा

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र भरतीमध्ये उमेदवारांना वयोमर्यादाविषयी कोणती अट नाही.

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अर्ज शुल्क

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अर्ज निशुल्क आहेत.

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र शैक्षणिक पात्रता

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अंतर्गत रिक्त पदांच्या 02 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे पुरुष हेल्पर आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असावे.अधिक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अर्ज प्रक्रिया

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र भरतीमध्ये उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहे. अर्ज करताना अर्जदाराचे संपूर्ण नाव,संपर्क तपशील, भरून व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अर्जसोबत जोडून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया, एस .एम.यु.आर.सी कवठेमहांकाळ – 416405

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र निवड प्रक्रिया

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येईल. आलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करून नियमात बसणाऱ्या उमेदवारांना फोन करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

HQ Dakshin Maharashtra Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 31 ऑक्टोबर 2024 पासून सदरील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत या भरतीचे अर्ज स्वीकारले जाणार आहे.या तारखेच्या आत इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवावे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉