Mental Hospital Ratnagiri Bharti 2024 : प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीमध्ये एकूण 03 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव वैद्यकीय समन्वयक, लेखापालसह बिलिंग लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर असे आहे. या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेल्या सविस्तर जाहिरातीत नमूद केलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने 19 जुलै 2024 च्या अगोदर करायचा आहे. भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईटला भेट द्या.
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती अर्ज शुल्क
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती अर्ज शुल्क लागणार नाही अर्ज निशुल्क आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती वयोमर्यादा
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्ष असावे.
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती अंतर्गत एकूण 03 रिक्त जागांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव हे वैद्यकीय समन्वयक, लेखापालसह बिलिंग लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पहावी व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय समन्वयक | एमबीबीएस./बीएएमएस/बीएचएमएस/दंतवैद्य |
लेखापालसह बिलिंग लिपिक | कम्युनिकेशन मध्ये अनुभावसह पदवी |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | अनुभवासह 12 वी पास |
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती अर्ज प्रक्रिया
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती भरती मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक,प्रादेशिक मनोरुग्णालय,रत्नागिरी. या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024 Vacancy Details
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 19 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |