DBATU Raigad Bharti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 304 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. जागांसाठी पदांचे नाव हे व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी असे आहे शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख 05 ते 10 ऑगस्ट आहे या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती वयोमर्यादा
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा दिलेली नाही.
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती अर्ज शुल्क
शैक्षणिक पदे : सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रु. 1000/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना रु. 500/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
अशैक्षणिक पदे : सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 500/- रुपये द्यावे लागणार आहे. व इतर मागासप्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना रु.250/- अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती रिक्त पदे
पदांचे नाव | रिक्त जागा |
सहाय्यक प्राध्यापक | 100 |
शक्षकेतर कर्मचारी | 176 |
व्याख्याता | 28 |
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती शैक्षणिक पात्रता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती मध्ये 304 रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांचे नाव हे व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. व शैक्षणिक पात्रतेची माहिती वाचून घ्यायची आहे.
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती अर्ज प्रक्रिया
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे या पदांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे उमेदवारांना दिलेल्या संबंधित तारखांना पदानुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव जिल्हा रायगड. – 402 103
डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती निवड प्रक्रिया
या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे आहे पदांसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
Dr Babasaheb Ambedkar University Of Technology Raigad Bharti
Vacancy Details 2024
मुलाखतीसाठी तारीख : 05,06,07,08,09,10 ऑगस्ट 2024. या तारखेला उमेदवारांना मुलाखतीमद्धे हजर राहायचे आहे संपूर्ण माहिती सविस्तर मूळ जाहिरातीत नमूद आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |