BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका,मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरू; अर्ज करा!| वेतन – 30,000/- ते 90,000/- रुपये.

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव परिचारिका आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 आणि 26 जुलै 2024 आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत उमेदवारांना काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरती अपडेट्स बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.Mahasarkarnaukri.in

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती 2024 अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती वयोमार्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांसाठी कोणतीही वयोमार्यादा लागू केलेली नाही पदांसाठी शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती रिक्त पदे
पदाचे नावरिक्त जागा
परिचारिका18
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारी11
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती मासिक वेतन

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये निवड झालेल्या परिचारिका या पदासाठी मासिक वेतन – रु.30,000/- दिले जाणार आहे आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारी या पदासाठी रु.90,000/- वेतन दिले जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 29 रिक्त जगांकरिता परिचारिका– भरती प्रसारित करण्यात आली आहे या आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे या पदांची शैक्षणिक पात्रता थोडक्यात खालील टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण महितीसाठी उमेदवारांनी सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
परिचारिका12 वी पास (सायन्स),जनरल मिडवाईफरी 3 वर्षांचा कोर्स.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी. संगणक MS-CIT परीक्षा उत्तीर्ण 100 गुणांची मराठी परीक्षा उत्तीर्ण.
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस किंवा समतुल्य पदवीधर व संगणकाचे ज्ञान.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : राजवाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व) आस्थापना विभाग कार्यालय, पहिला मजला, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व) मुंबई- 400077 या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई या भरतीमध्ये होणार्‍या पदांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखतीची तारीख 31 जुलै 2024 आहे पूर्ण माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024 आहे.

परिचारिका या पदाचा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉