ECHS Polyclinic Devlali Bharti 2024 : ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक अंतर्गत विविध 10 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांची नावे वैद्यकीय अधिकारी, पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायग, सफाई वाला, महिला परिचर आणि चौकीदार असे आहे.या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवाराने सविस्तर जाहिराच्या समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहेत ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. भरतीविषयी अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती अर्ज शुल्क
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मध्ये अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणतेही अर्जाचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती वयोमर्यादा
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही वयाची अट नाही.
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती रिक्त पदांची संख्या
पदांचे नाव | रिक्त पदे |
पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 01 |
दंत अधिकारी | 01 |
प्रभारी अधिकारी | 01 |
फार्मसीस्ट | 02 |
महिला परिचर | 01 |
डेंटल हायग | 01 |
सफाईवाला | 01 |
चौकीदार | 01 |
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मासिक वेतन
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मध्ये उमेदवारांना रु.16,800/- ते रु.75,000/- पर्यंत पदांनुसार वेतन मिळेल.
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती शैक्षणिक पात्रता
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक येथे विविध 10 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव हे वैद्यकीय अधिकारी, पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायग, सफाई वाला, महिला परिचर आणि चौकीदार आहे या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी | ग्रॅज्युएट+अनुभव |
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस,पोस्ट ग्रॅज्युएट+अनुभव |
दंत अधिकारी | B.D.S. पदव्युत्तर+ अनुभव |
प्रभारी अधिकारी | जीएनएम डिप्लोमा वर्ग-1 नर्सिंग असिस्टंट कोर्स + अनुभव |
फार्मसीस्ट | बी फार्मसी 12 वी विज्ञान शाखा+ अनुभव |
महिला परिचर | साक्षर व अनुभव |
डेंटल हायग | डिप्लोमा धारक दंत HYg /वर्ग-1 DH/DORA कोर्स+ अनुभव |
सफाईवाला | साक्षर व अनुभव |
चौकीदार | 8 वी पास असणे आवश्यक किंवा जीडी ट्रेडर |
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती अर्ज प्रक्रिया
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मध्ये अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे उमेदवारांना अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी सादर करायचे आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता. : ईसीएसएस सेल, एसटी एन मुख्यालय देवळाली. या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती निवड प्रक्रिया
ECHS पॉलीक्लिक्निक देवळाली नाशिक भरती मध्ये पदांसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे 01 आणि 02 ऑगस्ट 2024 या तारखेला स्टेशन मुख्यालय देवळाली या पत्त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे. निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर मूळ जाहिरात वचायची आहे.
ECHS Polyclinic Devlali Bharti Vacancy Details
ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेची सुरुवात : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही यची नोंद घ्यावी व अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |