Miraj Mahavidyalaya Sangli Bharti 2024 : मिरज महाविद्यालय सांगली अंतर्गत विविध 59 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी पदाचे नाव हे प्रयोगशाळा प्रशिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक आणि महिला वस्तीगृह रेक्टर, शिपाई या पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक बाजाराची संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे . मिरज महाविद्यालय सांगली भरती मध्ये उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांनी 10 जुलै 2024 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे मिरज महाविद्यालय सांगली मध्ये नोकरीची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा भरतीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.
मिरज महाविद्यालय सांगली भरती अर्ज शुल्क
मिरज महाविद्यालय सांगली भरती मुलाखती द्वारे केली जाणार आहे उमेदवारांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
मिरज महाविद्यालय सांगली भरती वयोमार्यादा
मिरज महाविद्यालय सांगली भरती मध्ये उमेदवारांना कोणतेही वयोमर्यादा दिलेली नाही पदांनुसार पात्र असलेले उमेदवार या भरतीमध्ये सामील होऊ शकतात.
मिरज महाविद्यालय सांगली भरती उपलब्ध रित्क पदे व पदांची संख्या
पदांचे नाव | रिक्त पदांची संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 49 |
प्रयोगशाळा प्रशिक्षक | 02 |
कनिष्ठ लिपिक | 02 |
शिपाई | 05 |
लेडीज हॉस्टेल रेक्टर | 01 |
मिरज महाविद्यालय सांगली भरती शैक्षणिक पात्रता
मिरज महाविद्यालय सांगली भरती मध्ये एकूण 59 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आलेली आहे पदाचे नाव हे प्रयोगशाळा प्रशिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक आणि महिला वस्तीगृह रेक्टर शिपाई या पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात माहितीसाठी खालील दिलेल्या सविस्तर जबुरतच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व पदा नुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मिरज महाविद्यालय सांगली भरती अर्ज प्रक्रिया
मिरज महाविद्यालय सांगली येथे पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित केलेला आहे पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 10 जुलै 2024 या तारखेला हजर राहायचे आहे.
दिलेल्या खालील पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : मिरज महाविद्यालय,शासकीय दूध डेअरीजवळ,मिरज.
मिरज महाविद्यालय सांगली निवड प्रक्रिया
मिरज महाविद्यालय सांगली मध्ये भरती निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.
Miraj Mahavidyalaya Sangli Vacancy Details
10 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |