Anandi Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिर केली आहे. या भरती अंतर्गत सर्वसामान्य शैक्षणिक, प्रशासकीय आणि तांत्रिक कर्मचारी पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. रिक्त पदांचे नाव प्राचार्य/उपप्राचार्य/ लेक्चरर, ट्यूटर/क्लीनिकल इन्स्ट्रक्टर, लिपिक, शिपाई, गार्डनर/चालक/सफाईगार, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहाय्यक हे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी लागणार आहे. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालील लेखामध्ये काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी. आनंदी शिक्षक प्रसारक मंडळ भरती प्रक्रिये अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. दिलेल्या पत्त्यावर थेट वॉक-इन इंटरव्यू मध्ये भाग घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना त्यांच्या बायोडेटा सह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह या मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल.रोजगार विषयक माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती अर्ज शुल्क
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरतीमध्ये पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती वयोमर्यादा
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती मध्ये वयोमर्यादाची कोणतीही अट देण्यात आलेली नाही.
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती शैक्षणीक पात्रता
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये रिक्त पदांच्या एकूण 63 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. रिक्त पदांचे नाव हे प्राचार्य/उपप्राचार्य/ लेक्चरर, ट्यूटर/क्लीनिकल इन्स्ट्रक्टर, लिपिक, शिपाई, गार्डनर/चालक/सफाईगार, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/सहाय्यक आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खालील टेबल मध्ये दिलेली आहे पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघावी व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी हजर राहावे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | एम.फार्म.,&पीएचडी. |
उपप्राचार्य | एम.फार्म.,&पीएचडी. |
सहाय्यक प्राध्यापक | एम.फार्म. |
लेक्चरर | एम.फार्म.बी.फार्म |
ग्रंथपाल | 12वी उत्तीर्ण,Lib,SET/NET |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | डी.फार्म/बी.फार्म/बी.एसससी |
प्रयोगशाळा सहायक | विज्ञान शाखेतून 12वी |
लिपिक | बी.ए./बी.कॉम |
शिपाई, गार्डनर/चालक/सफाईगार | 09वी किंवा 10वी पास |
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती अर्ज प्रक्रिया
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता खालील पत्त्यावर आवश्यक कागपत्र व प्रमानपत्रांसह मुलाखतीमध्ये सहभागी व्हायचे आहे.
मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी पत्ता : संस्था कार्यालय कळंबे टारफ काळे,कोल्हापूर- गगनबावडा रोड. कोल्हापूर
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरती निवड प्रक्रिया
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ भरतीमध्ये पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता बघून व मुलाखतीतील कामगिरी पाहून उमेदवारांची पदांसाठी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी खालील साविसतर मूळ जाहिरातसमोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
Anandi Shikshan Prasarak Mandal Bharti Vacancy Details 2024
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024. पर्यंत फक्त.
मुलाखतीची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |