BMC Social Welfare Society Bharti 2024 : BMC सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी ‘विकास अधिकारी’ पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती!!

BMC Social Welfare Society Bharti 2024 : बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, प्रकल्प विकास अधिकारी (Project Development Officer) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्जांना ऑफलाईन सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी सर्व तपशील, शैक्षणिक पात्रता अनुभव. दिलेल्या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे.भरतीसाठी उमेदवारांकरिता 06 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नागपुर येथील BMC सोशल वेलफेअर सोसायटीच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून थेट मुलाखतीमध्ये भाग घ्यावा. इंटरव्यू करिता उमेदवारांनी त्यांच्या बायोडाटा सह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र. इ सह उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचून सर्व पात्रतेचे तपशील समजून घेणे आवश्यक आहे.या पदांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. भरतीविषयक विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी दरवेळेस आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती वयोमर्यादा

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती मध्ये पदांसाठी 23 ते 50 वर्षे वयाची अट देण्यात आलेली आहे.

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती अर्ज शुल्क

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरतीमध्ये पदांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत त्यामुळे अर्ज ऑफलाईन सादर करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती शैक्षणिक पात्रता

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपुर अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 35 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्रकल्प विकास अधिकारी हे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार पदवीधर किंवा एम.एस.डब्ल्यू असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता व इतर पूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती वेतन

बीएमसी सोशल वेलफेअरमध्ये ‘प्रकल्प विकास अधिकारी’ पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 20,000/- ते 40,000/- रु. पर्यंत दिले जाणार आहे.

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती अर्ज प्रक्रिया

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी निश्चित केलेल्या तारखांमध्ये उपस्थित राहून अर्ज सादर करणे आवश्यक आहे, निवड केलेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, व इतर सुविधा प्रधान करण्यात येणार आहेत.

भरतीसाठी आवश्यक असलेले पात्रता आणि तर तपशील अधिक माहिती खालील बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अधिकृत दिलेल्या मूळ जाहिरात मध्ये मिळवता येईल.

दिलेल्या खालील पत्त्यावर उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे,बायोडाटा,अनुभव असल्यास प्रमाणपत्रांसह 06,07,08,09,10 नोव्हेंबर 2024 या तारखांमध्ये हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी,प्लॉट नंबर 08, गगनदीप सोसायटी राम मेडिकल, ओंकार नगर चौक बेसा रोड, नागपूर -440027.

बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी भरती निवड प्रक्रिया

प्रकल्प विकास अधिकारी पदासाठी योग्य उमेदवारांनी विविध सामाजिक कल्याण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विविध योजनांवर लक्ष ठेवणे, आणि प्रकल्पांसाठी आवश्यक माहिती संकलन करणे इत्यादी जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कार्यक्षमता यावर आधारित निवड प्रक्रिया होईल.

BMC Social Welfare Society Bharti Vacancy Details 2024

मुलाखतीची तारीख : 06,07,08,09,10 नोव्हेंबर 2024 या तारखांना मुलाखती होणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये मुलाखतीमध्ये हजर राहावे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉