AIPT And APTC Depot Pune Bharti 2024 : 10 वी 12 वी पास उमेदवारांना पुणे मध्ये केंद्रशासकीय नोकरीची उत्तम संधी!!

AIPT And APTC Depot Pune Bharti 2024

AIPT And APTC Depot Pune Bharti 2024 : एआयपीटी आणि एपिटीसी डेपो पुणे मध्ये 07 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.07 रिक्त पदांचे नाव हे एलडीसी, कुक आणि एमटीएस असे आहे. या पदांची आवश्यक शिक्षण पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. हे आयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज 25 जुलै 2024 या तारखेपर्यंत करता येणार आहे भरतीच्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती वयोमार्यादा

मध्ये भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 25 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवार एससी/ एसटी 05 वर्ष वयामध्ये सूट दिली आहे. शासकीय नियमाप्रमाणे.

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती अर्ज शुल्क

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.(अर्ज निशुल्क आहेत)

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती शैक्षणिक पात्रता

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती मध्ये एकूण सात रिक्त पदांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे सात रिक्त पदांसाठी पदाचे नाव हे एलडीसी, कुक, एमटीएस हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून घ्यायचे आहे आणि पदासाठी अर्ज करायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे)

पदांचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
एमटीएस10 वी पास
एलडीसी12 वी पास
कुक10 वी पास
एआयपिटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती अर्ज प्रक्रिया

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती मध्ये भरती अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या खालील पत्त्यावर पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कमांडंट, एआयपीटी, आणि एपीटीसी डेपो, पुणे महाराष्ट्र पिन – 411022 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती 2024 निवड प्रक्रिया

एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे भरती मध्ये निवड प्रक्रियेची माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.

AIPT And APTC Depot Pune Bharti vacancy Details

अर्ज करण्यासाठी सुरुवात होण्याची तारीख : 29 जून 2024 या तारखेपासून भरती अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज यावरती साठी उमेदवार पाठवू शकतात या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारची ऑफलाइन अर्ज भरतीसाठी उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

अर्ज या पत्त्यावर पाठवावा : कमांडंट, एआयपीटी, आणि एपीटीसी डेपो, पुणे महाराष्ट्र पिन – 411022

अधिकृत वेबसाइटयेथे पहा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉