AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 208 जागा भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट, हँडीमॅन/हँडीवुमन आणि रॅम्प ड्रायव्हर असे आहे या पदांची लागणारी शिक्षण पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. सदर पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीची तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अर्ज फी
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस लिमिटेड भरतीमध्ये उमेदवारांना 500/-रु अर्ज शुल्क लागणार आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड वयोमर्यादा
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये सर्वसाधारण उमेदवारांना 28 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमांनुसार सूट देण्यात आली आहे.(वयोमर्यादेची पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड शैक्षणिक पात्रता
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 208 जागा भरण्याची जाहिरात प्रसारित झाली आहे रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर व हँडीमॅन/हँडीवुमन असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायची आहे पूर्णपणे महितीसाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.
रिक्त पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह | आयटीआय,डिप्लोमा |
युटिलिटी एजंट आणि | 10वी |
हँडीमॅन/हँडीवुमन | 10वी |
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज भरून 07 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्र व मूळ छायांकित प्रमाणपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : श्री जगन्नाथ सभागृह, वेंगुर दुर्गादेवी मंदिराजवळ, वेंगुर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – 683572. या पत्त्यावर मुलाखती आयोजित केल्या आहेत.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मासिक वेतन
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये पदांनुसार वेतन खालीलप्रमाणे दिले जाणार आहे.
रिक्त पदांचे नाव | वेतन |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह | रु.24960/- |
युटिलिटी एजंट आणि | रु.24,960/- |
हँडीमॅन/हँडीवुमन | रु.18,840/- |
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरतीमध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता कागदपत्रांची पडताळणी व मुलाखती द्वारे केली जाणार आहे निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
AIASL Mumbai Bharti Vacancy Details 2024
मुलाखतीची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 या रोजी उमेदवारांच्या दिलेल्या पत्त्यावर मुलाखती होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : श्री जगन्नाथ सभागृह, वेंगुर दुर्गादेवी मंदिराजवळ, वेंगुर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – 683572.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |