कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी!!पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित; भरती जाहिरात प्रकाशित!! पूर्ण माहिती पहा | Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या एकूण 33 जागांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे जुनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक) असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या पदांसाठी 03 आणि 08 ऑक्टोबर रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.अशाच भरती अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

कोकण रेल्वे वयोमर्यादा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सुट दिलेली आहे आणि ओबीसी प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट आहे.

कोकण रेल्वे अर्ज शुल्क

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

कोकण रेल्वे शैक्षणिक पात्रता

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 33 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे पदांच्या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे जुनियर तांत्रिक सहाय्यक जुनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक) आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे, पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पदांची नावेआवश्यक शैक्षणिक पात्रता
जुनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक)इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये पदवी/डिप्लोमा+ अनुभव
आणि तंत्रज्ञ (यांत्रिक)संबंधित ट्रेड फिटर, वेल्डर मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक मध्ये आयटीआय मेकॅनिकल मधील ट्रेड आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स मधील कोणताही ट्रेड +अनुभव
कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया

कोकण रेल्वे भरती मध्ये सदरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मुलाखतीमध्ये हजर राहून करायचा आहे. अर्जाचा विहीत नमुना दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये आहे.

मुलाखतीमध्ये हजर राहताना दिलेला अर्ज परिपूर्ण भरून व सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट आकारातील फोटो जोडायचा आहे मुलाखत खाली दिलेल्या पत्त्यावर घेतली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स, रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर 40 सीवूड्स पश्चिम नवी मुंबई.

कोकण रेल्वे निवड प्रक्रिया

उमेदवारांना दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येईल. उमेदवारांची नामनिर्देशित समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड केली जाईल मुलाखतीतील कामगिरी पात्रता आणि पदाची पात्रता यावर आधारित गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

उमेदवारांकडे असलेला अनुभव KRCL च्या नामनिर्देशित समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.उमेदवारांची निवड आवश्यकते नुसार कराराच्या कालावधीसाठी केली जाईल.(निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी)

कोकण रेल्वे मासिक वेतन

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना मासिक वेतन 25,500/- ते 35,400/-रुपये पर्यंत दिले जाणार आहे.

Konkan Railway Recruitment Vacancy 2024

मुलाखतीची तारीख : 03 आणि 08 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

अर्जाची शेवटची तारीख : 03 आणि 08 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला हजर राहून मुलाखतीमध्ये अर्ज सादर करायचा आहे.

मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स, रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर 40 सीवूड्स पश्चिम नवी मुंबई.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉