Abhinav Education Society Bharti 2024 : अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अंतर्गत एकूण 83 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, स्टोअर कीपर, कार्यालय अधीक्षक लिपिक, रेक्टर (मुले आणि मुली वसतीगृह), इलेक्ट्रिशियन, बागकाम, शिपाई, वेल्डर,सुतार, सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग भरतीसाठी ऑनलाईन ई- मेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. मूळ जाहिरातीमद्धे नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स दररोज बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला रोज व्हिजिट द्या. www.mahasarkarnaukri.in
अभिनव एज्युकेशन सोसायटी अर्ज शुल्क
अभिनव एज्युकेशन सोसायटी मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
अभिनव एज्युकेशन सोसायटी वयोमर्यादा
अभिनव एज्युकेशन सोसायटी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा दिलेली नाही पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अभिनव एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक पात्रता
अभिनव एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध 83 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांचे नाव सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, स्टोअर कीपर, कार्यालय अधीक्षक लिपिक, रेक्टर (मुले आणि मुली वसतीगृह), इलेक्ट्रिशियन, बागकाम, शिपाई, वेल्डर,सुतार, सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे उमेदवार 7 वी 10 वी 12वी पास ते पदवीधर, ITI अशी आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
अभिनव एज्युकेशन सोसायटी अर्ज प्रक्रिया
अभिनव एज्युकेशन सोसायटी भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे सादर करायचा आहे खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : abhinavengg6318@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
अभिनव एज्युकेशन सोसायटी निवड प्रक्रिया
अभिनव एज्युकेशन सोसायटी मध्ये पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे पात्र उमेदवारांना मुलखातीसाठी हजर राहावे लागेल.(निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी)
Abhinav Education Society Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही शेवटच्या तारखे आधी अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी ई-मेल | abhinavengg6318@gmail.com |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |