Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण रिक्त 02 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत या जागांसाठी पदांचे नाव ‘व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक‘ असे आहे. या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 सेंट्रल बँक अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी आहे. नोकरी अपडेट्स दररोज बघण्यासाठी आमच्यासाठी वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
सेंट्रल बँक ऑफ इंडिया वयोमर्यादा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 21 ते 45 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अर्ज शुल्क
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्याचे उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शैक्षणिक पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 02 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या जागांसाठी पदांचे नाव ‘व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक‘ आहे या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार संगणक ज्ञानासह पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या पुर्णपणे महितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अर्ज प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करताना लागणारी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जसोबत जोडायची आहे अर्ज परिपूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज असल्यास नाकारला जाईल. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : प्रादेशिक व्यवस्थापक,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,प्रादेशिक कार्यालय,प्लॉट न.56, सह्याद्री चौक एम.आय.डी.सी नागापूर, अहमदनगर- 414111. या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदांच्या निवड प्रक्रियेची माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद केलेली आहे मूळ जाहिरात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पहायची आहे आणि निवड प्रक्रिया माहिती वाचावी.
Central Bank Of India Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर उमेदवारंकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज लवकरात लवकर सादर करावे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,प्रादेशिक कार्यालय,प्लॉट न.56, सह्याद्री चौक एम.आय.डी.सी नागापूर, अहमदनगर- 414111. या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात (नमूना अर्ज) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |