ISRO Bharti 2024 | इस्रो मध्ये नोकरीची संधी; सविस्तर माहिती पहा ऑनलाईन अर्ज करा!!

ISRO Bharti 2024

ISRO Bharti 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांकरिता भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. इस्त्रोमध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व.भरती च्या अपडेस पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
इस्रो भरती अर्ज शुल्क

इस्रो भरती अर्ज करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.

इस्रो भरती वयोमर्यादा

इस्रो भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे देण्यात आलेली आहे वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना एससी/एसटी वयोमर्यादेत 05 वर्ष ओबीसी उमेदवारांना 03 वर्ष PwBd उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे सूट दिलेली आहे.

इस्रो भरती शैक्षणिक पात्रता

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहावी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे.

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन अप्रेंटिसडिप्लोमा इन इंजिनिअरिंग
ग्रॅज्युएट अप्रेंटिसबी.ई/बी.टेक/बी.आर्क.
ट्रेड अप्रेंटिसSSC/मेट्रिक्युलेशन/10 वी ITI NTC/STC संबंधित ट्रेड मध्ये
इस्रो भरती अर्ज प्रक्रिया

इस्रो भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे या पदांसाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून अर्ज करता येईल ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी सबमीट केलेल्या अर्जामद्धे बदल करता येणार नाही.

इस्रो भरती निवड प्रक्रिया

इस्रो भरती निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती दिलेल्या खालील सविस्तर मूळ जाहिरातीसमोर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात बघायची आहे आणि निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.

इस्रो भरती वेतन
पदांचे नाव वेतन
टेक्निशियन अप्रेंटिसरु.8000/-
ग्रॅज्युएट अप्रेंटिसरु.9000//-
ट्रेड अप्रेंटिसरु.7700/-
रु8050
ISRO Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 07 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज लिंक सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यावी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉