AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस,आयटीआय अप्रेंटिस, आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची 25 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.भरतीबद्दल अपडेट्स बघण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अर्ज शुल्क
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीचे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेलेले नाही अर्ज नि:शुल्क आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती वयोमर्यादा
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 26 वर्षे दिलेली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती शैक्षणिक पात्रता
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत एकूण रिक्त 197 जागांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पत्राता |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस | पूर्णवेळ 4 वर्षांची पदवी किंवा 3 वर्षांची नियमित अभियांत्रिकी पदविका |
आयटीआय अप्रेंटिस | संगणक ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक या ट्रेडमध्ये ITI/NCVT प्रमाणपत्रे. |
रिक्त जागांचा तपशील
पदवीधर अप्रेंटिस: 26 जागा उपलब्ध
- सिव्हिल अभियांत्रिकी : 04
- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी: 06
- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी: 06
- कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान: 02
- एरोनॉटिकल/एरोस्पेस/एअरक्राफ्ट मेंटेनन्स: 02
- मेकॅनिकल/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी: 03
डिप्लोमा अप्रेंटिस: 90 जागा उपलब्ध
- सिव्हिल अभियांत्रिकी: 26
- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी: 25
- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी: 23
- कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान: 06
- एरोनॉटिकल/एरोस्पेस/एअरक्राफ्ट मेंटेनन्स: 04
- मेकॅनिकल/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी: 06
आयटीआय अप्रेंटिस: 81 जागा उपलब्ध
- कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA): 73 जागा
- स्टेनोग्राफर:08
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती वेतन
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये वेतन पदांनुसार दिले जाणार आहे.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस – रु.15000/-
- आय.टी.आय. – रु. 9000/-
- डिप्लोमा -12000/-
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अर्ज प्रक्रिया
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती मध्ये अर्ज संबंधित पोर्टलवर (NATS/NAPjS) ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी नोंदणी ई-मेल आयडी व इतर माहिती अचूक भरावी. आवश्यक असणारी शैक्षणिक कागदपत्रे व इतर प्रमाणपत्रे स्पष्ट दिसतील अशी अपलोड करावी.
NATS/NAPS पोर्टलद्वारे ऑनलाइन प्राप्त अर्जाचा विचार करण्यात जाईल.
इतर कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार/अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती निवड प्रक्रिया
उमेदवारांची तात्पुरती निवड गुणांच्या टक्केवारीच्या 0% आधारित असेल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना केवळ त्यांच्या नोंदणी कृती ई-मेल आयडी द्वारे मुलाखत/कागदपत्र पडताळणीसाठी बोलावली जाईल.
अंतिम निवड मुलाखत/कागदपत्र पडताळणी आणि सादरीकरणावर आधारित असेल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता
AAI Apprentice Bharti Important Dates
ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : सदरील भरतीसाठी अर्ज सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024 आहे या तारखे आधी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | 01 अर्ज येथे करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | 02 अर्ज येथे करा |