Pune Police Bharti 2024 : पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर गट- ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सफाईगार गट -क पूर्ण वेळ,सफाईगार गट- क अर्ध वेळ, प्रमुख आचारी, कार्यालयीन शिपाई, भोजन सेवक असे आहे. या पदांच्या एकूण 152 जागा भरण्यात येणार आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेचे पूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. पुणे पोलीस अंतर्गत भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2024 आहे. भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.nahasarkarnaukri.in
पुणे पोलीस अर्ज शुल्क
पुणे पोलीस भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अर्ज निशुल्क आहे.
पुणे पोलीस वयोमर्यादा
पुणे पोलीस मध्ये वरील पदांच्या भरतीसाठी वयाची मर्यादा दिलेली नाही.
पुणे पोलीस शैक्षणिक पात्रता
पुणे पोलीस अंतर्गत गट ड संवर्गातील एकूण रिक्त 152 जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांची नावे सफाईगार गट -क पूर्ण वेळ,सफाईगार गट- क अर्ध वेळ, प्रमुख आचारी, कार्यालयीन शिपाई, भोजन सेवक आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रतेची माहीती व अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर बघावी.(मूळ जाहिरात वाचा)
पुणे पोलीस अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर, 02 साधू वासवाणी रोड, कॅम्प पुणे -411001 या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र अनुभव असल्यास प्रमाणपत्र संबंधित ओळखपत्र अर्जासोबत जोडायचे आहे.
पुणे पोलीस निवड प्रक्रिया
पुणे पोलीस भरतीमध्ये वरील पदांच्या निवड प्रक्रियेबद्दल मूळ जाहिरातीमद्धे कोणतीही माहीती नमूद करण्यात आलेली नाही कदाचित, या भरती मध्ये प्राप्त अर्जांच्या छाननी नंतर पदांनुसार उमेदवारांची पात्रता बघून मुलाखत घेतली जाईल. सदर पदांसाठी अटी आणि शर्ती सविस्तर जाहिरात अर्जाचा नमुना पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायचे आहे.
Pune Police Recruitment Notification 2024
ऑफलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024 पासून भरती अर्ज सुरू झाले आहे.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखे अगोदर अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर, 02 साधू वासवाणी रोड, कॅम्प पुणे -411001
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Pune Maharashtra