Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Association Bharti 2024 : कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व 500 कोटी व्यवसाय असलेल्या प्रतीथयश जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्र व इच्छुक केवळ महिला उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ लिपिक हे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर आवश्यक दिलेली माहिती खालील जाहिरातीमध्ये काळजीपूर्वक वाचावी. भरती विषयी नवीन अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती वयोमर्यादा
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये भरती वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे देण्यात आलेली आहे.
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती अर्ज शुल्क
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती अर्ज करण्यासाठी जी.एस.टी सह रु.705./- अर्ज शुल्क लागणार आहे.
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती शैक्षणिक पात्रता
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 15 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे रिक्त जगांसाठी पदांचे नाव कनिष्ठ लिपिक आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे व MS-CIT किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. JAIIB/CAIIB/GDCA व शासनमान्यताप्राप्त इतर संस्थेतील बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका, अनुभव बँक/पतसंस्था इतर वित्तीय संस्थेकडील कामाचा अनुभव असणार्या उमेदवारांना प्राधान्य. इच्छुक असलेल्या पात्र केवळ महिला उमेदवारांनी पदासाठी अर्ज सादर करायचे आहे.पूर्ण माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती अर्ज प्रक्रिया
जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून शेवटच्या तारखे अगोदर अर्ज पाठवायचा आहे.सर्व आवश्यक पात्रता आणि अटी बद्दल संपूर्ण माहिती घ्या अपूर्ण अर्ज असल्यास नाकारण्यात येईल.
Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Association Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख :13 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रकियेला सुरुवात झालेली आहे.
अर्ज करणायची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आधी अर्ज ऑनलाईन पाठवायचे आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |