Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, अंतर्गत आस्थापनेतील गट- ब राजपत्रित, गट-क व ड या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. या भरतीसाठी जाहिरात महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे संरक्षण अधिकारी गट व (अराजपत्रित), परीक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी कनिष्ठ,वरिष्ठ काळजी वाहक गट ड, गट- क लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्न श्रेणी) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, कनिष्ठ काळजीवाहक गट ड, स्वयंपाकी गट ड असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळे आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीत बघायचे आहे. महिला व बालविकास विभाग भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 10 नोव्हेंबर 2024 आहे. (Permanent Job) कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. अशाच सरकारी व खाजगी नोकरीच्या माहिती मिळवण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
महिला व बालविकास विभाग भरती अर्ज शुल्क
महिला बालविकास विभाग भरती अर्ज करण्याचे सर्वसाधरण प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.900/- अर्ज शुल्क लागणार आहे
महिला व बालविकास विभाग भरती वयोमर्यादा
महिला बालविकास विभाग भरती वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे (मूळ जाहिरात बघावी)
महिला व बालविकास विभाग भरती शैक्षणिक पात्रता
महिला बालविकास विभाग पुणे अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 236 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे संरक्षण अधिकारी गट व (अराजपत्रित), परीक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी कनिष्ठ,वरिष्ठ काळजी वाहक गट ड, गट- क लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्न श्रेणी) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, कनिष्ठ काळजीवाहक गट ड, स्वयंपाकी गट ड आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, किंवा 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता पूर्ण असणारे उमेदवार असावे.
महिला व बालविकास विभाग भरती अर्ज प्रक्रिया
महिला बालविकास विभाग भरती मध्ये फक्त ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत ऑनलाईन अर्ज हे 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाले आहे.
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि ओळख प्रमाणपत्रे व जात प्रमाणपत्रे सोबत ठेवावी.
इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज सादर केल्यास अर्ज आणि परीक्षा शुल्क ग्राह्य ठरणार नाही.
महिला व बालविकास विभाग भरती निवड प्रक्रिया
महिला व बाल विकास विभाग भरती मध्ये उमेदवारांची निवड परीक्षा व मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.
Mahila Bal Vikas Vibhag Pune Recruitment Notification
ऑनलाईन अर्ज सुरूवात होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2024 आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात-1 | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात-2 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |