Sharad Sakhar Karkhana Bharti 2024 | शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये विविध पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू; संपूर्ण माहिती पहा!!

Sharad Sahkari Karkhana Bharti 2024

Sharad Sakhar Karkhana Bharti 2024 : शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी संचालक, डीसीएस अभियंता, उपकरण अभियंता, प्रथम श्रेणी बॉयलर ऑपरेटर, डिस्टिलेशन ऑपरेटर, फिटर, इव्हापरेशन ऑपरेटर, इंस्ट्रूमेंट टेक्निशियन, सीपीयू ऑपरेटर, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, डीएम ऑपरेटर, फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट, क्रेन ऑपरेटर, फायरमन इन्स्ट्रुमेंट टेक्निशयन, क्रेन ऑपरेटर, खलाशी, टर्बाईन अटेंडंट, क्वाड्रीपल मेट, पॅनमॅन, अ.सि.पॅनमॅन असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची पूर्णपणे माहिती पाहण्याकरिता खालील दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीसमोरच्या लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरतीचे नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. शरद सहकारी कारखाना लि. भरती अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन ई-मेल या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. भरती विषयक नवीन अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
शरद सहकारी साखर कारखाना लि. अर्ज शुल्क

शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही अर्ज निशुल्क आहेत.

शरद सहकारी साखर कारखाना लि. वयोमर्यादा

शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये वयाची मर्यादा दिलेली नाही तरी, उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

शरद सहकारी साखर कारखाना लि. शैक्षणिक पात्रता

शरद सहकारी साखर कारखाना लि. अंतर्गत एकूण 33 पदांच्या रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी संचालक, डीसीएस अभियंता, उपकरण अभियंता, प्रथम श्रेणी बॉयलर ऑपरेटर, डिस्टिलेशन ऑपरेटर, फिटर, इव्हापरेशन ऑपरेटर, इंस्ट्रूमेंट टेक्निशियन, सीपीयू ऑपरेटर, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, डीएम ऑपरेटर, फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट, क्रेन ऑपरेटर, फायरमन इन्स्ट्रुमेंट टेक्निशयन, क्रेन ऑपरेटर, खलाशी, टर्बाईन अटेंडंट, क्वाड्रीपल मेट, पॅनमॅन, अ.सि.पॅनमॅन आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी पास, आयटीआय, पदवी/पदव्यूत्तर, एमबीए, डिप्लोमा/बी.इ, बी.एस्सी, एम.एससी. पदांनुसार शैक्षणिक पात्रतेची माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये शैक्षणिक पात्रता बघायची आहे.

शरद सहकारी साखर कारखाना लि. अर्ज प्रक्रिया

शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये भरती अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाईन ई-मेल अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता, सध्या मिळणारा पगार, अपेक्षित पगार अशी सर्व माहिती आणि,शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे ओळख प्रमाणपत्र जोडून पदासाठी अर्ज सादर करायचे आहे.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : शरद सहकारी साखर कारखाना लि. शामराव पाटील (यड्रावकर) नगर, नरंदे 416110, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्यासाठी पत्ता : sharad_sakhar@rediff.com

शरद सहकारी साखर कारखाना लि. मासिक वेतन

वरील पदांसाठी मासिक वेतन मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेले नाही पदाचे वेतन मुलाखती दरम्यान उमेदवारांना कळेल .

शरद सहकारी साखर कारखाना लि. निवड प्रक्रिया

भरतीची निवड प्रक्रिया माहिती मूळ जाहिरातीत नमूद नाही कदाचित निवड मुलाखतीद्वारे केली जाईल, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कागदपत्रे तपासली जाईल.

Sharad Sakhar Karkhana Bharti Notificaton 2024

ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 28 सप्टेंबर 2024 पासून भरती अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी वरील पदासाठी अर्ज सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉