NHM Aurangabad Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; सविस्तर माहिती पहा!!

NHM Aurangabad Bharti 2024

NHM Aurangabad Bharti 2024 : महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पदांच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लसीकरण फिल्ड मॉनिटर, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एएनएम असे आहे. पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता भागण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या मुळ जाहिरातीसमोर लिंक वर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे तसेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे. सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज शुल्क

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.150/- आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.100/- अर्ज शुल्क लागणार आहे. अर्ज शुल्क भरण्याच्या सर्व सूचना मुळ जाहिरातीत नमूद आहे

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादीची पूर्ण माहिती बघण्यासाठी मुळ जाहिरात वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 22 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लसीकरण फिल्ड मॉनिटर, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एएनएम आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार बघून घ्यायचे आहे शैक्षणिक पात्रतेची आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीDGO सह एमबीबीएस
लसीकरण फिल्ड मॉनिटरकोणतेही पदवीधर मराठी आणि इंग्रजी टायपिंग सह
लॅब टेक्निशियनबीएस्सी.डीएमएलटी
एएनएमएएनएम (A.N.M)
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे खालील पत्त्यावर पाठवायचे आहे होईल पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक आराधीची कागदपत्रे तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक पहिले वर्ष ते अंतिम वर्ष पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवासाचे प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून 10 वी किंवा 12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला ही सर्व कागदपत्रे अर्ज सोबत झेरॉक्स प्रति स्वसाक्षांकित जोडायचे आहे.

अर्ज करत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदासाठी नमूद प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करायचा आहे .

अर्ज भरत असताना अंतिम वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार जोडावयाचे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञा पणाचा नमुना स्वस्तिक करून अर्ज सोबत जोडायचा आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार जोडावयाचे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापणाचा नमुना स्वस्तिक करून अर्ज सोबत जोडायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजी नगर.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती निवड प्रक्रिया

अर्जाच्या छाननी नंतर पात्र उमेदवारांची पदांसाठी निवड मेरिट बेसिसवर केली जाणार आहे.निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.

NHM Chhatrapati Sambhajinagar Vacancy Details

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

मुलाखतीची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 (वैद्यकीय अधिकारी पदासाठी)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉