Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024 : द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या विविध जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, वसुली सहाय्यक, शिपाई/ चालक असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेले सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड चिखली मध्ये भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 ऑक्टोबर 2024 आहे.
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती अर्ज शुल्क
द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती वयोमर्यादा
द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये पदांच्या भरतीसाठी कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही.
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती शैक्षणिक पात्रता
द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड बँक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, सुरक्षारक्षक, वसुली सहाय्यक, शिपाई/ चालक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायची आहे व पत्रातनुसार अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अधिकारी | वाणिज्य,विज्ञान पदवी बँकिंगमध्ये किमान 05 वर्षे अनुभव |
कनिष्ठ लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवीधर |
सुरक्षारक्षक | 10 वी पास |
वसुली सहाय्यक | कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा 12 वी पास |
शिपाई/ चालक | 10 वी पास (लायसन्सधारक उमेदवार) |
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती अर्ज प्रक्रिया
द चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड बँक चिखली मध्ये भरती अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर कुरीयर किंवा स्वहस्ते सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : चिखली अर्बन कंपनी ऑप बँक लि. चिखली सहकार डॉ. शामप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय,चिखली (जिल्हा बुलढाणा) – 443201 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
वसूली सहाय्यक,सुरक्षा रक्षक,शिपाई/ड्रायव्हर पदांची भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत भरण्यात येणार आहे त्याकरिता पदांचा अर्ज करण्या आधी महास्वयम पोर्टल वर जॉब सीकरवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 ऑक्टोबर 2024 आहे.
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती मासिक वेतन
उमेदवारांना पदानुसार वेतन इतर भत्ते आणि शैक्षणिक पात्रता अनुभव यांच्या आधारे मुलाखती दरम्यान ठरविण्यात येईल.
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती निवड प्रक्रिया
चिखली अर्बन को-ऑप.बँक भरती निवड प्रक्रिया पदांकरिता पात्र अर्जाच्या छाननी नंतर उमेदवारांची मुलाखती घेऊन निवड केली जाईल. मूळ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती बघावी.
Chikhli Urban Co Op Bank Recruitment Notification 2024
ऑफलाईन अर्जाची सुरुवात : या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज पाठीवण्यासाठी पत्ता : चिखली अर्बन कंपनी ऑप बँक लि. चिखली सहकार डॉ. शामप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय,चिखली (जिल्हा बुलढाणा) – 443201
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |