MAHA MARKFED Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांची नावे साठा अधीक्षक, कार्यालय सहाय्यक, इनटेक ऑपरेटर, केमिस्ट, पॅलेट ऑपरेटर, बॅगिंग ऑपरेटर, बॉयलर अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, स्वीपर असे आहे. या पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 03 ऑक्टोबर 2024 रोजी हजर राहायचे आहे. भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्ज शुल्क
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड वयोमर्यादा
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना वयोमार्यादेची कोणतीही अट दिलेली नाही.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये एकूण 10 रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत रिक्त पदांचे नाव हे साठा अधीक्षक, कार्यालय सहाय्यक, इनटेक ऑपरेटर, केमिस्ट, पॅलेट ऑपरेटर, बॅगिंग ऑपरेटर, बॉयलर अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, स्वीपर असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पत्राता उमेदवारांनी खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
साठा अधीक्षक | बी.कॉम/बी.एस्सी |
कार्यालय सहाय्यक | बी.कॉम/बी.एस्सी |
इनटेक ऑपरेटर | ITI फिटर/ टर्नर |
केमिस्ट | एमएससी/बी.एस्सी.(केम.) |
पॅलेट ऑपरेटर | ITI फिटर/ टर्नर |
बॅगिंग ऑपरेटर | ITI फिटर/ टर्नर |
बॉयलर अटेंडंट | ITI/12वी |
इलेक्ट्रिशियन | ITI (इलेक्ट्रिकल) |
स्वीपर | 10वी |
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. उमेदवारांना दिलेल्या खालील पत्त्यावर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र सह हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : मुलाखतीमद्धे दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे (मूळ जाहिरात वाचावी)
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड निवड प्रक्रिया
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मासिक वेतन
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये पदांकरिता वेतन बद्दल कोणतीही माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद नाही उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांना वेतन बद्दल माहिती कळेल.
MAHA MARKFED Bharti Vacancy Details
मुलाखतीचा पत्ता : मूळ जाहिरात मध्ये बघायचा आहे.
मुलाखतीची तारीख : 03 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |