Nagpur Smart City Bharti 2024 : स्मार्ट सिटी अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !!| वेतन 30000/-रु.75,000/-रु.

Nagpur Smart City Bharti 2024

Nagpur Smart City Bharti 2024 : नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे पदांची एकूण 09 जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लेखाधिकारी, प्रणाली विश्लेषक, प्रोग्रामर, प्रकल्प कार्यकारी, कायदा अधिकारी, लिपिक टंकलेखक, ड्राफ्ट्समन असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. नागपूर स्मार्ट सिटी भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. नोकरीच्या अपडेट्स बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज शुल्क

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 300/- लागणार आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 150 /-रुपये लागणार आहे.

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड वयोमर्यादा

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 25 ते 45 वर्षे आहे वयोमर्यादा पदांनुसार आहे पूर्ण पदांनुसार वयोमार्यादा बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड शैक्षणिक पात्रता

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 09 रिक्त जगांची भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लेखाधिकारी, प्रणाली विश्लेषक, प्रोग्रामर, प्रकल्प कार्यकारी, कायदा अधिकारी, लिपिक टंकलेखक, ड्राफ्ट्समन आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघायची आहे व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
लेखाधिकारीपोस्ट ग्रॅज्युएट
प्रणाली विश्लेषकपोस्ट ग्रॅज्युएट
प्रकल्प कार्यकारीपोस्ट ग्रॅज्युएट
प्रोग्रामरपोस्ट ग्रॅज्युएट
ड्राफ्ट्समनITI किंवा डिप्लोमा
लिपिक टंकलेखककोणतेही पदवीधर
कायदा अधिकारीपदवीधर
नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज प्रक्रिया

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी नोंदणीसाठी प्राथमिक माहिती भरायची आहे व इथे ईमेल आयडी आणि पासवर्ड सह लॉगिन करून योग्य पोस्ट निवडा व अर्जातील माहिती भरा. अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी माहिती तपासा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मासिक वेतन

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना पदांनुसार खालीलप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.

पदांचे नाववेतन
लेखाधिकारीरु.75,000/-
प्रणाली विश्लेषक60,000/-
प्रकल्प कार्यकारीरु.75,000/-
प्रोग्रामररु.60,000/-
ड्राफ्ट्समनरु. 40,000/-
लिपिक टंकलेखकरु.30,000/-
कायदा अधिकारीरु. 60,000/-
नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड निवड प्रक्रिया

नागपुर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये निवड करण्यासाठी उमेदवारांच्या पदांसाठी मुलाखती व इतर पात्रता तपासली जाईल आणि कागदपत्रे पडताळणी होईल (निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी)

NSSCDCL Bharti Vacancy Details

ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखे आधी अर्ज सादर करायचे आहे.

ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉