Yojana Doot Bharti 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या नंतर आता महाराष्ट्र शासनाची अजून एक नवीन योजना आली आहे. महाराष्ट्र मध्ये शासनातर्फे तब्बल 50,000 योजना दुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावामध्ये घरोघरी जाऊन शासकीय योजनांचा प्रसार व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्ती करण्यात येणार आहे. या संबंधित संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून वर्णनमुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे मुख्यमंत्री योजनादूत साठी लागणारी संपूर्ण आवश्यक माहिती यामध्ये नमूद केलेली आहे. या मुख्यमंत्री महादूत योजना भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी 07 सप्टेंबर 2024या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज नोंदणीची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 17 सप्टेंबर पर्यंत आहे. अशाच सरकारी योजना व नोकरी बद्दल माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
मुख्यमंत्री योजनादूत वयोमर्यादा
मुख्यमंत्री महायोजनादूत भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष दिलेली आहे. वयोमर्यादेच्या संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. पीडीएफ मध्ये वयोमर्यादेची आहे संपूर्ण माहिती बघायची आहे.
मुख्यमंत्री योजनादूत अर्ज शुल्क
मुख्यमंत्री योजनादूत भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही या भरतीचे अर्ज निशुल्क आहे.
मुख्यमंत्री योजनादूत शैक्षणिक पात्रता
मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत एकूण 50 हजार रिक्त जागांसाठी भरती प्रसारित झाली आहे. 50 हजार रिक्त जागांकरिता पदांचे नाव हे योजनादूत आहे. योजना दूत या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवीधर असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत लागणारी कागदपत्रे
निवडीसाठी कागदपत्रे.
- विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो
- पदवी प्रमाणपत्र.
- रहिवासी दाखला (सक्षम यंत्रानेच्या सही शिक्का असावा)
- वैयक्तिक बँक खाते तपशील
मुख्यमंत्री योजनादूत अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र मुख्यमंत्री योजना भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख 13 सप्टेंबर 2024 17 सप्टेंबर आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार करायचे आहे.
मुख्यमंत्री योजनादूत मासिक वेतन
महाराष्ट्रात योजना दुतांची नियुक्ती करून ही योजना राबवण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या कामासाठी प्रत्येकांना दर महिन्याकरिता 10 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रिया
मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया होणार आहे त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी या संदर्भातील उमेदवारांची नेमणूक करतील. भरती निवड प्रक्रियेविषयी अजून तारीख ठरवलेली नाही. प्रत्येक जिल्हास्तरावर समन्वय ठेवण्याकरिता 01 नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिये विषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व निवड प्रक्रियेची माहिती बघायची आहे.
mukhyamantri yojana doot bharti Apply Online
ऑनलाईन पद्धतीने अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : 07 सप्टेंबर 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024 17 सप्टेंबर पूर्वी भरती अर्ज ऑनलाईन करायचे आहे अर्ज या तारखेच्या नंतर स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यावी व लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |